आजचे राशिभविष्य गुरूवार,२८ नोव्हेंबर २०२४

0

कार्तिक कृष्ण त्रयोदशी ,प्रदोष 
राहुकाळ – दुपारी ३.०८ ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र -चित्रा 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. सामाजिक समर्थन मिळेल. अचानक लाभ होतील. शत्रू तुमचे मित्र बनतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) घर परिवार यात रंगून जाल. विपुल धनसंपदा मिळेल. उत्तरार्ध अधिक लाभदायक आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. भेटवस्तू मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  दिवसाची सुरुवात चांगली नसली तरी संध्याकाळ चांगली जाणार आहे. नोकरीत काही सुखद अनुभव येतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. भौतिक सुखाचा लाभ होईल. पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायीक कामात गुंतून जाल. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळ आनंदाची.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) ऐहिक सुख लाभेल. प्रवासात नवीन ओळखी होतील. नोकरीत महिलांकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम सुख देणारा दिवस आहे. मात्र वक्री बुधाचा तुमच्या राशीत प्रवेश होत आहे. गैरप्रचार पासून सावध रहा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील मात्र सहजासहजी यश मिळणार नाही. वेळ दवडू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे.  मौल्यवान खरेदी कराल. मन आनंदी राहील. पतीची  मोलाची साथ लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/व्यवसायात महिलांकडून लाभ होतील. लेखकांना शुभ कालावधी आहे. गूढ विद्यांची आवड निर्माण होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुख – दुःख हे मानण्यावर असते. मनाची स्थिती उत्कट ठेवल्यास सर्वकाही ठीक असणार आहे. भाग्योदय होईल.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.