आजचे राशिभविष्य बुधवार,१७ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल एकादशी. वर्षा ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज करि दिन आहे” *शयनी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास आरंभ*
नक्षत्र – अनुराधा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र गुरुशी प्रतियुती करत आहे. सावधपणे कामकाज करा. कौटुंबिक मतभेद टाळा. अनुकूल शुक्र योग वाहन सौख्य प्रदान करेन.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनपेक्षित लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शत्रू त्रास कमी होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. दानधर्म कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम ग्रहमान आहे. गुंतवणूक कामास येईल. भेटवस्तू मिळतील. सन्मान होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  अर्थलाभ होईल. घरात मनासारखे बदल घडतील. महिलांकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढू शकतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकल्पित लाभ होतील. प्रेमात यश लाभू शकते. अर्थकारण मजबूत होईल. कलाकारांना यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक कामात व्यस्त व्हाल. पाण्यापासून काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज अधिक कष्ट पडतील. कामाचे योग्य मूल्यमापन होईल. उधारी वसूल होईल मात्र खर्च वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे.  शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील.आपल्या माणसाच्या आठवणींनी बेचैन व्हाल, विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवीन वस्तू खरेदी होईल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात काही ना काही दुरुस्ती चालूच राहील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. प्रतीक्षा संपेल. प्रवास/तीर्थयात्रा घडतील. गूढ उलगडतील. मौल्यवान खरेदी कराल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.