आजचे राशिभविष्य मंगळवार, १४ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र – अश्विनी
आज सकाळी ११ पर्यंत चांगला दिवस आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- लाभदायक दिवस आहे. व्यवसायात वृद्धी होईल. मानसिक शांतता मिळेल. प्रवासात मात्र त्रास संभवतो.
     
वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. महत्वाची कामे आज नकोत. 
 
मिथुन:- मान सन्मान लाभतील. मन प्रसन्न राहील. कीर्ती दिगंत पसरेल. आर्थिक लाभ होतील.
 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. अनामिक भीती दाटून राहील. संवाद करताना गैरसमज टाळा.
 
सिंह:- अनुकूल दिवस आहे. आनंदी राहाल. सरकारी कायदे कसोशीने पाळा.
  
कन्या:- गाफील राहू नका. प्रवासात काळजी घ्या. आरोग्य कसोशीने सांभाळा. 
 
तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. गैरसमज होऊ शकतात.
 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
 
धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. संत्तिकडून शुभ समाचार समजतील.
 
मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. इष्ट देवतेची उपासना करा. घरात बदल कराल.
 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. आनंदी वाटेल.
 
मीन:- जुने शत्रू डोके वर काढतील. मात्र विजय तुमचाच होईल. राजकीय यश मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.   
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.