आजचे राशिभविष्य शुक्रवार,३१ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, उत्तरायण हेमंत ऋतू,
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस *प्रदोष* आहे.”
चंद्रनक्षत्र – अनुराधा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा. ध्यान धारणा करा. अध्यात्मिक लाभ होतील.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जोडीदाराला विश्वासात घ्या. प्रामाणिक भूमिका घ्या. कायदे पाळा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. फायद्याचे करार होतील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. प्रतिकूल दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वादविवाद टाळा. संयम बाळगा.  वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) ऐश्वर्य लाभेल. सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. कमी बोलणं हिताचे आहे. विनाकारण शब्द देऊ नका.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विचारपूर्वक निर्णय घ्या.  सावधपणे पाऊल टाका. अतिआत्मविश्वास नको.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ करणारा दिवस आहे. आध्यत्मिक उन्नती होईल.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कर्जे घेणे टाळा. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र पण सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. गुरूचा लाभ होईल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन करा. इतरांच्या वादात पडू नका.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.