ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कार्तिक, शुक्ल, नवमी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लव नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस, *कुष्मांड नवमी* आहे. कोहळा दान करावा.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा (दुपारी २.५३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. विजय मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल.
मिथुन:- वादविवाद टाळा. राजकीय मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल.
कर्क:- दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. मनःस्ताप होऊ शकतो. ध्यानधारणा करा.
सिंह:- प्रेमात खर्च वाढेल. विनाकारण गैरसमज होऊ शकतात. काळजी घ्या.
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत दिवस जाईल. यश मिळेल.
तुळ:- कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत.
वृश्चिक:- मन अस्वस्थ राहील. वादविवाद टाळा. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
धनु:-सुखाचा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची तयारी ठेवा. मोजके बोला. जामीन राहू नका.
कुंभ:- शत्रू शिरजोर हतील. मत्सरत्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा.
मीन:- खर्चात टाकणारा दिवस आहे. कठोर बोलणे टाळा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)