आजचे राशिभविष्य शुक्रवार, २२ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, द्वितीया, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस”
चंद्रनक्षत्र – भरणी (संध्याकाळी ६.५६ पर्यंत) आज पहाटे २.०१ वाजता ‘मंगळ’ तूळ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ, सिंह आणि धनु राशीला अनुकूल होत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. मन प्रसन्न राहील. शत्रू पराजित होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. प्रलोभने टाळा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. मौज कराल. अधिकारात वाढ होईल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील. सूचक घटना घडतील.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. एखादी सुखद घटना घडेल. 
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल. योग्य पद्धतीने व्यक्त व्हाल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. गायकांना अनुकूल कालावधी आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.