आजचे राशिभविष्य शुक्रवार, १६ सप्टेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण षष्ठी/सप्तमी.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज प्रतिकूल दिवस *सप्तमी श्राद्ध*
चंद्र नक्षत्र – कृतिका  (सकाळी ९.५५ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- चंद्राचा बुध आणि गुरू शी शुभ योग आहे. कलाकारांना उत्तम लाभ होतील. विक्री व्यावसायिकांना यश मिळेल.
वृषभ:- उत्तम लाभाचा कालावधी आहे. मोठ्या कामात हात घालताना योग्य सल्ला घ्या.
मिथुन:-संमिश्र दिवस आहे.  वाहने जपून चालवा. कमी बोला.
कर्क:- उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल. स्वप्ने साकार होतील.
सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मनःशांती ढळू शकते. उपासना करा.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. भ्रमंती घडेल.
तुळ:-  विश्रांतीची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्या. स्त्री धन सांभाळ.
वृश्चिक:- प्रगती होईल. विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील. प्रेमात यश मिळेल.
धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील. गुंतवणूक कामी येईल.
मकर:- आज संमिश्र दिवस आहे. प्रतिष्ठा पणाला लागेल. दिलेल्या शब्दाला जागणे अवघड होईल.
कुंभ:- कठोर वागणे टाळा. वादविवाद नकोत. घरात काही बदल संभवतो.
मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!