आजचे राशिभविष्य शनिवार,३१ जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सामान्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – अश्विनी (दुपारी ४.३८ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- विचारपूर्वक निर्णय घ्या. विचार भरकटण्याची शक्यता आहे. क्रोध आवरा.  
 
वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या.
    
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन फायदा होईल..
 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
 
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूक करा. 
 
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात.
 
तुळ:- विरोधक पराभूत होतील. तुम्हाला यश मिळेल. आरोग्य संभाळा.
 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. नवीन संधी चालून येतील.
 
धनु:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
 
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका.
 
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
 
मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.