आजचे राशिभविष्य रविवार,१७ सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल द्वादशी.वर्षा ऋतू.दक्षिणायन.शोभननाम संवत्सर.
राहुकाळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भौतिक आणि आध्यत्मिक सौख्य यात मन दोलायमान होईल. वाहन सौख्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) काळजी पूर्वक निर्णय घ्या. कला प्रांतात फसवणूक संभवते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मोठे करार नकोत. कुटुंबास वेळ द्या. जामीन राहू नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. वरिष्ठ मात्र नाराज होऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण खर्च होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा. व्यसने टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. माफक नफा होईल. समस्या सुटण्यास अवधी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूलता नाही. महत्वाचे निर्णय आज नकोत. नोरीत काळजी घ्या.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र कालावधी आहे. वैदयकीय सल्ला घ्या. पाण्यापासून काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक समस्या हाताळावा लागतील. व्यवहार करताना योग्य काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरगुती कामे आणि व्यापार यात समतोल साधावा लागेल. प्रवासात त्रास संभवतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनिष्ट दिवस आहे. ग्रहमान अनुकूल नाही. सांभाळून कामकाज करावे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. प्रेमात फसवणूक संभवते.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!