आजचे राशिभविष्य गुरूवार,३० डिसेंबर  २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण एकादशी, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस आहे. *सफला एकादशी*”
चंद्रनक्षत्र – विशाखा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- महत्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. आनंदी दिवस आहे. धावपळ मात्र वाढेल.  
 
वृषभ:- उत्तम यश देणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. संध्याकाळी प्रिय जणांच्या भेटी होतील.
     
मिथुन:- स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल.
 
कर्क:- स्वप्ने साकार होतील. वास्तू पूर्ण होईल. मौल्यवान खरेदी होईल.
 
सिंह:-  लाभदायक कालावधी आहे वाहनसुख मिळेल. मौजमजा कराल.  
 
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.  आनंदी दिवस आहे. चैनीवर खर्च कराल.
  
तूळ:- भौतिक सौख्य लाभेल. शब्दास मान मिळेल. मित्र मंत्रिणींना वेळ द्यावा लागले. 
 
वृश्चिक:-  दिवसाचा उत्तरार्ध अधिक चांगला आहे. कोडी सुटतील. गूढ उकलतील.
 
धनु:- विश्रांतीचा दिवस आहे. कामात अडथळे येतील. संध्याकाळी मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. 
 
मकर:- बुद्धिमता उपयोगास येईल. मानसिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
 
कुंभ:- व्यसने टाळा. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी मिळेल.  देवतेची उपासना करा. 
 
मीन:- प्रवासात ओळखी होतील. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. भ्रमंती घडेल. शक्यतो आराम करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.