आजचे राशिभविष्य गुरूवार, २१ ऑक्टोबर २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण प्रतिपदा, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (दुपारी ४.१७ पर्यंत)
आज चांगला दिवस आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- आत्मविश्वास वाढीस लागेल. मन सुखावेल. मित्र मंडळी भेटतील.
     
वृषभ:- मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
 
मिथुन:- स्वप्ने साकार होतील. येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.
 
कर्क:- अधिकारात वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
 
सिंह:- प्रवासात काळजी घ्या. घरात जेष्ठ व्यक्तींशी वाद टाळा. अकल्पित लाभ होतील.
  
कन्या:- उष्णतेचे त्रास जाणवतील. आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा.
 
तुळ:- सोबत काम करणाऱ्या व्यक्ती नाराज असतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. शत्रूंचा बंदोबस्त होईल. 
 
वृश्चिक:- व्यवसायात दबदबा राहील. व्यापारात वृद्धी होईल. अंदाज अचूक ठरतील. 
 
धनु:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. लक्ष्मी प्रसन्न राहील. 
 
मकर:- गृह कलह टाळा. संयमाने निर्णय घ्या. मौल्यवान खरेदी होऊ शकते.
 
कुंभ:- भूमी आणि खनिजे संबंधित लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल.
 
मीन:-  कठोर बोलणे टाळा. आज तुम्ही स्पष्ट भूमिका घ्याल. शब्दास मान मिळेल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.