आजचे राशिभविष्य गुरूवार, ७ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज अनिष्ट दिवस, घटस्थापना, नवरात्र आरंभ आहे.
चंद्र नक्षत्र – चित्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- जोडीदाराला विश्वासात घ्या. भागीदारीत यश मिळेल. विरोधक पराजित होतील.
     
वृषभ:- आर्थिक   लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज अचूक ठरतील.
 
मिथुन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.
 
कर्क:- संयम बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. शत्रूंचा बंदोबस्त करा.
 
सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. कलाकारांना यश मिळेल.
  
कन्या:- बोलण्याने कोणालाही दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. बँकिंग करताना काळजी घ्या.
 
तुळ:- मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 
 
वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. अहंकार टाळा. नम्र रहा.
 
धनु:- पुरेपूर आर्थिक लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील.
 
मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान वाढतील. अधिकार मिळतील.
 
कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील.
 
मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.