आजचे राशिभविष्य गुरूवार, ९ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० तर दुपारी ३.००
“आज शुभ दिवस *हरितालिका* आहे”
चंद्रनक्षत्र: हस्त (दुपारी २.३१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सध्या घाई नको. महत्वाचे निर्णय घेण्यास अजून वेळ आहे. संयम महत्वाचा आहे. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छोटे प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. मनाने खचू नका.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय क्षेत्रात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घेणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भावना व्यक्त कराल. मन मोकळे कराल. आनंदी राहाल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.