ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(पौष) अमावास्या हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज अनिष्ट दिवस आहे”
नक्षत्र – श्रवण
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र काही निर्णय लांबतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अंदाज अचूक ठरतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरच्या नातेवाइकांशी संपर्क होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनावर ताण येईल. उपासना आणि ध्यान धारणा करा. काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रेमात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला मानावा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. नवीन संधी मिळतील. प्रतिष्ठा वाढीस लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) धाडसी निर्णय घ्याल. सरकारी मान सन्मान मिळतील. अपेक्षित यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) भावनाविवश व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे. क्रोध आवरा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लेखकांना यश मिळेल. लाभाचा दिवस आहे. महत्वाचे करार आज पूर्ण करा. कोर्टात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. उत्तरे सापडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील. आडाखे अचूक येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन उदास राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. विश्रांती घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रगतीहोईल. शक्यतो महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)