आजचे राशिभविष्य बुधवार,२ फेब्रुवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल प्रतिपदा/द्वितीया. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज क्षय दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत लाभाचा दिवस आहे. कठोर भूमिका घ्याल. स्पर्धेत यश मिळेल. कोर्टात यश मिळेल.   
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. तुमचा दबदबा वाढेल.  क्रोधावर नियंत्रण ठेवा.  
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन आनंदी राहील. शुभ घटना घडतील. अकल्पित लाभ संभवतात.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. शत्रूपिडा जाणवेल. संयम आवश्यक आहे.
 
सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. कुटुंबास समजून घ्या. शुभ समाचार समजतील. 
  
कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल, 
 
तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस आर्थिक लाभाचा आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
 
वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात काही बदल कराल. कमी  बोलणे हिताचे आहे. कठोर शब्द टाळा.
 
धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्साही दिवस आहे. कामात मन रमेल. आर्थिक लाभ होतील.
 
मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शब्द जपून वापरा. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. नमते घ्या.
 
कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल. अधिकार गाजवाल.
 
मीन:- खर्चात वाढ होईल. नवीन प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.