आजचे राशिभविष्य बुधवार,२६ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण, नवंमी, हेमंत ऋतू, उत्तरायण
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज आनंदी दिवस आहे *गणराज्य दिवस*
चंद्र नक्षत्र – स्वाती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- पती/पत्नीशी मतभेद संभवतात. किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. कर्मचार्यांशी जुळवून घ्या. 
     
वृषभ:- व्यवसायात वाढ होईल. मात्र अधिक मेहनत करावी लागेल. संध्याकाळ आनंदाची.
 
मिथुन:- योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या. अन्यथा अडचणीत वाढ होईल. तब्येत सांभाळा.   
 
कर्क:- माता आणि भार्या यांच्यात समझोता करावा लागेल. घरात शांतता पाळावी लागेल.   
 
सिंह:- व्यवसाय वृद्धी होईल. नवीन आव्हाने मिळतील. त्यातून यशस्वी वाटचाल कराल.
  
कन्या:- कुटुंबास वेळ द्यावा लागेल. छोटी सहल घडेल. शब्दास मान मिळेल.
 
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. घरात काही मोठे बदल कराल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील.
 
वृश्चिक:-  नवीन मार्ग सापडेल. प्रगतीचा वेग वाढेल. मात्र संयम ठेवावा लागेल. 
 
धनु:- कामात अडथळे येऊ शकतात. काहीशी वाट बघावी लागेल. नियोजन बिघडेल.
 
मकर:- विनाकारण कार्यालयातजावे लागेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारी मदत करणार नाहीत.  
 
कुंभ:- आर्थिकनियोजन व्यवस्थित करावे लागेल. त्याकडे दुर्लक्ष नको. जेष्ठ आप्तांची चिंता लागेल. परदेश प्रवासात अडचणी येतील.   
 
मीन:- दीर्घकालीन फायद्याचे नियोजन होईल. मात्र संयम बाळगावा लागेल. आरोग्यकडे दुर्लक्ष नको.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.