आजचे राशिभविष्य बुधवार, ३ नोव्हेंबर २०२१

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज क्षय दिन आहे
चंद्रनक्षत्र: हस्त (सकाळी ९.५८ पर्यत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. उत्साही राहाल. मनासारखी कामे होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे कामे आज नकोत. अडथळे येऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृहसौख्य लाभेल.  घरात वेळ व्यतीत कराल. आप्त भेटतील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साही वाटेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. क्रोध आवरा. काळजी घ्या.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्साह वाढेल. उपलब्ध साधनांचा योग्य वापर कराल. मन प्रसन्न राहील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. उपासना करा. कठोर बोलणे टाळा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. नातेवाईक भेटतील. मनासारखी कामे होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. मान सन्मान मिळतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अकल्पित धनलाभ होऊ शकतो. भ्रमंती वाढेल. मन आनंदी राहील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा. काळजी घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सोबतचे मित्र अडथळे निर्माण करतील. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू निर्माण होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.