आजचे राशिभविष्य बुधवार, २९ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे, अष्टमी श्राद्ध”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. मनाजोगती कामे होतील. आर्थिक प्राप्ती उत्तम होईल.  
     
वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. कुटुंबास वेळ द्या.
 
मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. आरोग्य सांभाळा.
 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे येत आहेत. शत्रूचा त्रास जाणवेल.
 
सिंह:- सौख्य लाभेल. व्यक्तिमत्व विकास होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल. 
  
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. मनासारखी बढती/बदली होईल.
 
तुळ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नात्यातून लाभ होतील. पित्याशी संवाद साधा. 
 
वृश्चिक:- संयमाने घ्या. प्रतिकूल दिवस आहे. रोजची कामे चालू ठेवा. 
 
धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा. जोडीदाराला समजून घ्या.
 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. यशदायी कालावधी आहे.
 
कुंभ:- उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. अपत्यांशी संवाद साधा.
 
मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.