नाशिक शहरातील “या” भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद 

0

नाशिक – गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन नाशिकरोड विभागातील जलकुंभ भरणारी मुख्य उर्ध्ववाहीनीला गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रालगत मोठयाप्रमाणावर गळती सुरु झालेली असल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावयाचे असल्याने बुधवार दिनांक 22/12/2021 नाशिकरोड विभागातील खालील नमुद भागातील दुपार सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. दिनांक 23/12/2021 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती नाशिक महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नाशिक मधील या भागात पाणी पुरवठा होणार नाही 

प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर

प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.

प्रभाग क्र.19- गोरेवाडी,

प्रभाग क्र.20- पुणारोड परीसर, डावखर वाडी, जयभवानी रोड परीसर, अश्विनी कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.

प्रभाग क्र.21- जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड, धोंगडे नगर, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नाडिस वाडी, भालेराव मळा, जाचक नगर, नंदनवन कॉलनी, आवटे नगर

प्रभाग क्र.22-  रोकडोबावाडी,  डोबी मळा, सुंदर नगर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.