नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १४५० तर शहरात १०३८ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ६३२५
मागील २४ तासात : जिल्ह्यात ४६९ कोरोना मुक्त : ७६ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ %
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १४५० कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १०३८ झाली तर जिल्ह्यात आज ४६९ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज ० जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५०५८ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १०३८ तर ग्रामीण भागात ३५० मालेगाव मनपा विभागात १४ तर बाह्य ४८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.२६ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३२५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४८९६ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-०
नाशिक महानगरपालिका- ००
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-००
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७६५
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०३०
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४१
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०१
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १४
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१७
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ५०५८
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)