ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण पौर्णिमा.शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-शेअर्स मधून अचानक लाभाचे योग् आहेत. नोकरीत सुखद अनुभव येतील.वरिष्ठ खुश होतील.
वृषभ:- जमीन कामातून लाभ होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहे. खरेदी होईल.
मिथुन:- आर्थिक प्रगती चा कालावधी असला तरी आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा दिवस आहे.एकाकी वाटेल.वाहन जपून चालवा.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. शब्दास मान मिळेल.वरिष्ठांकडून कौतुक होईल.
सिंह:- आनंदी दिवस आहे. अनपेक्षित लाभ मिळतील.आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या:- तीर्थाटन होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल.आर्थिक भरभराट होईल.
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराकडून लाभ होतील.कोर्ट कामात यश मिळेल.
वृश्चिक:- कौटुंबिक सौख्य लाभेल.धनवृद्धी होईल. नातेवाईकांकडून लाभ होतील.
धनु:- आप्त -प्रिय व्यक्ती भेटतील.घरात उत्साही वातावरण असेल. संतती कडून खुशखबर मिळेल.
मकर:- अनुकूल दिवस आहे.छंद जोपासाल.वास्तू संबंधित महत्वाचे निर्णय होतील.
कुंभ:- व्यय स्थानी चंद्र आहे.आध्यत्मिक लाभ होण्यासाठी अनुकूल कालावधी आहे.कुलदेवतेची उपासना करा.खर्चात वाढ संभवते.
मीन:- आनंददायक दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. कुटुंब सुख मिळेल. आर्थिक लाभ होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
