आजचे राशिभविष्य सोमवार,१६ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

आजचा रंग – पांढरा .. आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल द्वितीया. शरद ऋतू. 
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – स्वाती.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. 
“आज रात्री ८.०० पर्यंत चांगला दिवस  ” 

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा फोटो जनस्थान ऑनलाईन वर प्रसिद्ध करण्यात येतील
फोटो पाठवताना आपल्या ग्रुप च्या नावाचा उल्लेख असावा
email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा 

मेष:- भागीदारी व्यवसायात अडचणी येऊ शकतात. पत्नीशी मतभेद संभवतात. शत्रू डोके वर काढतील.

वृषभ:- आर्थिक आवक चांगली राहील. मात्र दान धर्म करा. तीर्थयात्रा घडेल.

मिथुन:- मेहनतीच्या मानाने कमी यश मिळेल. संतती बाबत चिंता वाटेल. अति धाडस नको.

कर्क:- शेजारांशी वाद होऊ शकतात. जमीन व्यवहार काहीसे पुढे ढकलले जातील. गृहकलह टाळा.

सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळतील. यात्रा घडेल.

कन्या:– कुटुंबास वेळ द्यावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल.

तुळ:- पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल. मौल्यवान खरेदी होईल.

वृश्चिक:- आर्थिक चणचण जाणवेल. येणी अडकतील. व्यावसायिक गणिते चुकतील.

धनु:- उत्तम दिवस आहे. संधीचे सोने कराल. लक्ष्मी प्रसन्न होईल.

मकर:- नोकरी आणि घर यात ओढाताण होईल. मात्र नवीन वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आनंदी राहाल.

कुंभ:- प्रवास घडतील. लेखकांना यश लाभेल. नवीन मित्र मिळतील. शेअर्स मध्ये यश मिळेल.

मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. कौटुंबिक कार्यात वेळ द्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.