
नाशिक -नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज वाढ बघायला मिळते आहे. आज नाशिक जिल्ह्यात १५५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ६५ झाली आहे.तर जिल्ह्यात आज ८७ जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.आज ११५६ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.नागरीकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-३
नाशिक महानगरपालिका- ०१
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०२
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८६३१
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९८२
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी . एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६९९
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०३
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ११५६
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/09/AGE-SEX-TEMPLATE-29-SEP-21.pdf

