आजचे राशिभविष्य मंगळवार, १३ जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस, विनायकी चतुर्थी आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा (रात्री ३.४१ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल. मन अस्वस्थ राहू शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधीचे सोने करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मोजके बोलणे हिताचे आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील मात्र नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. राजकारणात जपून पावले टाका. मोजके बोला.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामानिमित्त भ्रमंती होईल. यश मिळेल. विरोधक पराभूत होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ मिळतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.