आजचे राशिभविष्य शुक्रवार, २८ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
पौष कृष्ण एकादशी. हेमंत ऋतू उत्तरायण,
राहुकाळ – सकाळी १.३० ते दुपारी १२.००
“आज अनिष्ट दिवस *षटतीला एकादशी* आहे.”
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आरोग्य सुधारेल. कामे मार्गी लागतील. वारसा हक्काने लाभ होतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दूरचे नातेवाईक भेटतील. नवीन ओळखी होतील जोडधंदा सुरू कराल..
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. मान मिळेल. आर्थिक आवक वाढेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरात संशयकल्लोळ टाळा .संततीशी संवाद आवश्यक आहे. व्यसने टाळा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. आळस झटकून कामाला लागा. शेतीतून लाभ होतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लाभदायक दिवस आहे. दबदबा वाढेल. विरोधक पराभूत होतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यास योग्य कालावधी आहे. संधीचे सोने करा. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लेखकांना उत्तम यश मिळेल. कोर्ट कामात प्रगती होईल. अनुकूल दिवस आहे. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्राध्यापक मंडळींना चांगला दिवस आहे. विक्री तंत्रात प्रगती होईल. आरोग्य मात्र सांभाळा. दानधर्म घडेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रगतीचा आलेख वाढेल. कामे मार्गी लागतील. यश मिळेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल. उपासना करण्यास चांगला दिवस आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे.  दूरचे प्रवास घडतील. अंदाज अचूक येतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.