आजचे राशिभविष्य सोमवार, ७ फेब्रुवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल सप्तमी. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (संध्याकाळी ६.५९ पर्यंत)
“आज उत्तम दिवस *रथसप्तमी* आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- कोर्ट कामात यश मिळेल. सौख्य लाभेल. कर्जे मंजूर होतील. महिलांकडून लाभ होतील .   
     
वृषभ:- प्रतिकूल दिवस आहे. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत. 
 
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. विरोधक पराभूत होतील. 
 
कर्क:- अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. वाहन सुख मिळेल. दागिने विकत घ्याल.
 
सिंह:- धाडसी निर्णय घ्याल. त्याचा लाभ होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.
  
कन्या:- आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
 
तुळ:- भावंड पासून लाभ होईल. लेखकाना यश मिळेल. विवाह इच्छुकांना शुभ समाचार समजतील.  
 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
 
धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. छंद जोपासले जातील.
 
मकर:- धावपळ वाढेल मात्र कामे मार्गी लागतील. प्राध्यापक मंडळींना चांगला कालावधीआहे. कौटुंबिक सुख लाभेल. 
 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
 
मीन:- कलाकारांना यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. संधी सोडू नका. भरपूर काम करा.   
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)


Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!