आजचे राशिभविष्य मंगळवार, १५ फेब्रुवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल चतुर्दशी शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे. ”
चंद्र नक्षत्र – पुष्य (दुपारी १.४८ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  शत्रूचा त्रास जाणवेल. विनाकारण वादविवाद होऊ शकतात. वरिष्ठ नाराज होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. मन आनंदी राहील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाढेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. अडचणी येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काहीसा अनुकूल दिवस आहे. मर्यादित लाभ होतील. चाकोरी सोडू नका.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नवीन जोडधंदा सुरू कराल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुचक घटना घडतील. नात्यातून लाभ होतील. दूरच्या नात्यात संवाद साधाल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडा दायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण दोषारोप होतील. आत्ममग्न व्हाल. संयम ठेवा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. श्री हनुमान उपासना करा. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!