प्रसाद जवादे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

0

मुंबई,दि.१ जानेवारी २०२३ – आज बिग बॉसच्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला आहे.टॉप फाईव्ह मध्ये प्रसादला त्याचे फॅन बघत असतानाच आज शेवटच्या आठवड्यात अचानक प्रसादचे घरामधून बाहेर पडणे हा अनेकांना धक्काच होता.

येत्या आठवड्यात एक स्पर्धक घरातून बाहेर जाणार असून उरलेले चार स्पर्धक फायनला जाणार आहे. जो स्पर्धक सिझन चार चा विजेता होईल त्याला १५ लाख पन्नास हजार रुपयांसह ‘बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!