नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ६७१३
मागील २४ तासात : जिल्ह्यात १५४९ तर शहरात ११८४ नवे रुग्ण :जिल्ह्यात ११६० कोरोना मुक्त : ११२ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ %
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ११८४ तर ग्रामीण भागात २६७ मालेगाव मनपा विभागात ४० तर बाह्य ५८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.१७ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६७१३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५१५५ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-१
नाशिक महानगरपालिका- ००
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०१
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७६६
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०३०
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०१
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५५
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४०
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१६
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ६३५४
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)