आजचे राशिभविष्य गुरूवार,१३ जून २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल सप्तमी. क्रोधीनाम संवत्सर.    
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – पूर्वा फाल्गुना. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. अचानक लाभ होतील. जुन्या ओळखी कामी येतील.दीर्घकालीन नियोजन कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तर दिशेकडे लाभ होतील. पाण्याजवळ भाग्योदय होईल. विष्णू सहस्त्रनाम जरूर वाचावे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. आध्यात्मिक लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज महत्वाची कामे पूर्ण करा.  नोकरीत यश मिळेल. बढती होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहे. पाणथळ ठिकाणी काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगती करक दिवस आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. धार्मिक कामासाठी खर्च होईल. मुलांचे परदेशगमन घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चांगला दिवस आहे. अर्थकारण उत्तम चालणार आहे. मात्र पत्नीची काळजी वाटेल. घरात कटकटी नकोत.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती समस्या सोडवावा लागतील. कनिष्ठ सहकाऱ्यांकडून त्रास संभवतो. हाताची काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फारशी अनुकूलता नाही. कौटुंबिक मतभेद संभवतात. खरेदी विक्री करताना काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  सप्तम चंद्र अडचणी दूर करेन. स्पर्धेत यश देईन. मात्र पत्नीशी वादविवाद संभवतात. अनोळखी इसमावर विश्वास ठेवू नका.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज वेळेत कामे पूर्ण करा. नोकरीत एखादा वेगळा अनुभव येईल. मनस्थिती बिघडू शकते. खर्चवर नियंत्रण ठेवा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.