आजचे राशीभविष्य मंगळवार २२ ऑक्टोबर २०२४

0

सौर हेमंत ऋतू प्रारंभ
अश्विन कृष्ण -६ 
राहुकाळ -दुपारी १.४६ ते दुपारी ३.१२
“आज चांगला दिवस आहे”*घबाड सकाळी ८.५५ पर्यंत* 
नक्षत्र -आद्रा 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. अधिकार वाढतील. कामानिमित्त भ्रमंती होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) श्री. गणेश उपासना फळाला येईल. शेअर्स मधून लाभ होतील. भाग्योदय होईल. प्रवास घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवाणी स्वरूपाचे वादविवाद मिटतील. व्यापारात अधिक मेहनत करावी लागेल. शत्रू पराभूत होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून मदत मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. हरवलेली वस्तू सापडेल. विक्री व्यवसाय वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वक्तृत्व कामास येईन. नेतृत्वगुण उजळून निघतील. शत्रू क्षीण होतील. स्पर्धेत यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनास स्थिरता लाभेल. सौख्य जाणवेल. तंत्र मंत्र यात कौशल्य प्राप्त होईल. छोटे प्रवास घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकलता नाही. वाहन सुख लाभेल. राजकीय यश प्राप्त होईल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कारक शुभ मंगळ – चंद्र लाभ योग तुमच्या आकांक्षा पूर्ण करेन. प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उधारी वसूल होईल. रत्ने खरेदी घडेल. आर्थिक चिंता दूर होतील. नफा वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रशासकीय कामाना वेग येईन. आवडत्या व्यक्तीची सेवा घडेल. मन चंचल राहील. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. अष्टम चंद्र आणि व्यय स्थानी मंगळ बुध आहेत. वादविवाद टाळा. कायदे पालन करा. वाहन जपून चालवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आरोग्य सुधारेल. शत्रूचे शत्रू तुमच्या मदतीस येतील. व्यापारात लाभ होतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.