हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव गुरुवार, ०७ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि शुक्रवारी, १५ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्री दरम्यान, देवीच्या विविध रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते आणि वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. असे म्हटले जाते की नवरात्रीचे नऊ दिवस जर दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली तर देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. चला जाणून घेऊ
नवरात्रीचे नऊ रंग
गुरुवार दि ७ ऑक्टोबर २०२१ रंग – पिवळा
शुक्रवार दि ८ ऑक्टोबर २०२१ रंग – हिरवा
शनिवार दि ९ ऑक्टोबर २०२१ रंग – करडा
रविवार दि १० ऑक्टोबर २०२१ रंग -नारंगी
सोमवार दि ११ ऑक्टोबर २०२१ रंग – पांढरा
मंगळवार दि १२ ऑक्टोबर २०२१ रंग – लाल
बुधवार दि १३ ऑक्टोबर २०२१ रंग – निळा
गुरुवार दि १४ ऑक्टोबर २०२१ रंग – गुलाबी
शुक्रवार दि १५ ऑक्टोबर २०२१ (दसरा) रंग – जांभळा