जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.४६ % झाली आहे.आज जवळपास ५२० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०४ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक महानगरपालिका- ०४
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०२
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८४३७
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९११
Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:३०वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच.
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी.
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२८
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १०६०
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/07/AGE-SEX-TEMPLATE-12-JULY-21.pdf