आजचे राशिभविष्य शुक्रवार, ३० जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र: रेवती (दुपारी २.०२ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- आर्थिक आवक आणि जावक दोन्ही होणार आहे. प्रवासाचे बेत आखाल. संमिश्र कालावधी आहे.
 
वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील.
 
मिथुन:-  कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.
 
कर्क:- मौल्यवान खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.  
     
सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील. आरोग्य संभाळा.
 
कन्या:-  प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.
 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.
 
वृश्चिक:-  खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.
  
धनु:-  घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल.
 
मकर:- उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान –  सन्मान मिळतील.
 
कुंभ:- वक्तृत्व चमकेल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस व्यतीत होईल.
 
मीन:- यशस्वी दिवस आहे.आत्मविश्वास वाढेल. चैन कराल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.