आजचे राशिभविष्य सोमवार, २० डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (संध्याकाळी ७.४६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने कराल.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना लाभ होतील. खर्चात वाढ होऊ शकते.
मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते.  अनपेक्षित घटना घडतील. शब्द जपून वापरा.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील.
तुळ:-  प्रवास घडेल. जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मन:शांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.
मीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.