आजचे राशिभविष्य मंगळवार, २१  डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया, हेमंत ऋतू, दक्षिणायन/ उत्तरायण, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज उत्तम दिवस *उत्तरायण आरंभ* आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (रात्री १०.२५ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. अध्यात्मिक ओढा वाढेल. आरोग्य संभाळा.  
     
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील.
 
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. हुरहूर जाणवेल. गुंतवणूक जपून करा.
 
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका.
 
सिंह:- घाई नको. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल. संध्याकाळ विश्रांतीची.
  
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. व्यवसायात यश मिळेल. 
 
तुळ:- आज ग्रहमान अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. वेग मात्र कमी राहील.
 
वृश्चिक:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल.
 
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा. संयम आवश्यक आहे.
 
मकर:- ग्रहमान अनुकूल आहे. काही कामे मात्र रेंगाळतील. घाई करू नका. सर्वकाही ठीक होईल.
 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कामे रेंगाळतील. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
 
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल. लवकरच परिस्थिती बदलेल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.