आजचे राशिभविष्य सोमवार,३ जानेवारी २०२२

जोतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
जोतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल प्रतिपदा, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे. ”
नक्षत्र: पूर्वाषाढा (दुपारी १.३३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. नात्यातून लाभ होतील. चैनीवर खर्च कराल.   
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवसाचा उत्तराध चांगला आहे .आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश  खबर मिळेल. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. उत्तम यश मिळेल. सूचक घटना घडतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छोटे प्रवास घडतील. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात मोठे बदल कराल. आनंदी राहाल. चैनीवर खर्च कराल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. मान सन्मान मिळतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कला प्रांतात चमक दाखवाल. जुने आप्त भेटतील. दिवस मजेत जाईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) यशस्वी दिवस आहे. राजकीय लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आनंदी राहाल. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सर्कलच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. स्वतःसाठी खर्च कराल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाप्रमाणे कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.