ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
पौष कृष्ण चतरुदशी/अमावस्या. हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज वर्ज्य दिवस *दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या* आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- शब्दास मान मिळेल. गूढ समस्यांची उकल होईल. सिद्धी प्राप्त होतील.
वृषभ:- संवादातून यश मिळेल. चर्चा सुरू होईल. मानसिक गोंधळ मात्र वाढेल.
मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. प्रवासात त्रास संभवतो. संयम बाळगा.
कर्क:- कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. सल्ला मोलाचा ठरेल.
सिंह:- विजयी दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. संधीचे सोने करा.
कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. अधिक मेहनत आवश्यक आहे.
तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील.
वृश्चिक:- सुखाचा कालावधी आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल.
धनु:-खर्च वाढू शकतात. कुटुंबास वेळ द्याल. सौख्य लाभेल.
मकर:- राजकीय यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. बौद्धिक श्रम वाढतील.
कुंभ:- कमी बोलणे हिताचे आहे. दूरचे प्रवास नकोत. कर्जे घेणे टाळा.
मीन:- संधीचे सोने कराल. धनलाभ होतील. नावलौकिक वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)