ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज सामान्य दिवसाचे. भागवत एकादशी, तुलसी विवाह, पंढरपूर यात्रा
चंद्र नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा (संध्याकाळी ६.०९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- खर्च वाढवणारा दिवस आहे. मनाची तयारी ठेवा. अध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. तुमच्या चांगल्या कामाची पावती मिळेल. दानधर्म करण्यास योग्य दिवस आहे.
मिथुन:-कामाच्या ठिकाणी एखादी महत्वपूर्ण घटना घडेल. लाभदायक कालावधी आहे.
कर्क:- वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. असामाजिक कामे हातून होऊ देऊ नका.
सिंह:- आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग जाणवेल.
कन्या:- नवीन व्यवसाय सुरू कराल. भागीदारीत यश मिळेल.
तुळ:- यशस्वी करणारा कालावधी आहे. संपत्ती वाढेल. शत्रू पराभूत होतील.
वृश्चिक:- स्पर्धेत यश मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे.
धनु:- कामाचा वेग मंदावेल. नियोजन चुकू शकते. योग्य सल्ला घ्या.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. नवीन व्यवसाय सुरू कराल. कामे मार्गी लागतील.
कुंभ:- बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. आर्थिक आवक बेताची राहील.
मीन:- सिद्धी प्राप्त होतील. सद्गुरू सन्निध लाभेल. आध्यत्मिक उन्नती होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)