आजचे राशिभविष्य  शनिवार, ११ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस *दुर्गाष्टमी* आहे”
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (रात्री १०.३२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे सकाळच्या सत्रात करून घ्या. अत्यंत शुभ कालावधी आहे.     
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सौख्य लाभेल. कामे पूर्ण होतील. दुपारनंतर मन प्रसन्न राहील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास संभवतो. दूरदेशी जाण्याचे योग आहेत. सरकारी कामात चालढकल नको. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. दुपारनंतर लाभदायक कालावधी आहे.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दगदग आहेत. सौख्य लाभेल. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायिक यश लाभेल. आर्थिक उलाढाल वाढेल. संध्याकाळ कुटुंबसोबत व्यतीत कराल.  
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धाडसी निर्णय घ्याल. संत्तीशी चिंता वाटेल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरात कुरबुरी होऊ शकतात. प्रतिष्ठेस धक्का लागू देऊ नका. सरकारी कामात अडथळे येतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल.  मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. बोलण्यास मान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दुपारनंतर आत्यंतिक शुभ कालावधी आहे. स्वप्ने साकार होतील. मन आनंदी राहील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पीडादायक सुरुवात आहे. संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.