आजचे राशिभविष्य शनिवार, २५ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 मार्गशीर्ष, कृष्ण शष्टी, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र – पूर्वा फाल्गुना
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रवास कार्यसाधक होतील. विक्री तंत्रात यश मिळेल. अकल्पित धनलाभ होतील.     
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रश्न सुटतील. बौद्धिक क्षेत्रात चमक. अचानक धनलाभ संभवतो.  
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्या कीर्तीचा सुगंध पसरेल. मान सन्मान मिळतील. गुरू सन्निध लाभेल.    
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व चमकेल. शब्दस मान मिळेल. मनआनंदी राहील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संध्याकाळ आनंदात घालवाल. छोटी सहल घडेल. व्यसने टाळा. आत्मविश्वास वाढेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. प्रवासात त्रास संभवतो.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. नवीन ओळखी होतील. प्रेमात यश मिळेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  कामाचा ताण वाढेल. मात्र त्यातून लाभ होतील. जबादारी वाढेल. मनासारख्या घटना घडतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) गूढ उलगडते आहे. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. प्रवास घडतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुडघेदुखी जाणवेल. आराम करा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) छान दिवस आहे. कामास वेग येईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शुभ दिवस आहे. आर्थिक लाभ होतील.कामे मार्गी लागतील. चातुर्य कामी येईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.