आजचे राशिभविष्य शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, तृतीया, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज चंद्र ‘कृतिका’ नक्षत्रात आहे. आज अनिष्ट दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनामिक भीती दाटून येईल. कठोर बोलणे टाळा. 
     
वृषभ:- अपेक्षाभंग होऊ शकतो. काळजी घ्या. कमी बोला. 
 
मिथुन:- खर्चात वाढ होणार आहे. प्रतिष्ठा सांभाळा. धोपट मार्ग सोडू नका.
 
कर्क:- उत्तम आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. अधिकार गाजवाल. मनासारखी कामे होतील.
 
सिंह:-  सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. सिद्धी प्राप्त होऊ शकते.  
  
कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण त्रास होईल. सूचक घटना घडतील.
 
तुळ:- आरोग्याची चिंता भेडसावेल. ध्यान धारणा आणि मन:शांती आवश्यक आहे.
 
वृश्चिक:- अडचणीतून मार्ग सापडेल. मळभ दूर होईल. आत्मचिंतन कराल.
 
धनु:- स्पर्धेत यश मिळेल. आज कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
 
मकर:- काहीसे नुकसान सहन करावे लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र काळजी करू नका.
 
कुंभ:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. तरीही मन प्रसन्न राहील. काहीतरी आनंददायक घटना देखील घडेल.
 
मीन:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी अर्थप्राप्ती होईल. अनुकूल ग्रहमान आहे.
 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.