आजचे राशिभविष्य गुरूवार, २८ ऑक्टोबर २०२१

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण सप्तमी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस, *कराष्टमी, कालाष्टमी, गुरुपुष्यामृत (सकाळी ९.४१ नंतर दिवसभर)* आहे.”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (सकाळी ९.४१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- घरात विनाकारण वाद होऊ शकतात. संयम बाळगा. मौल्यवान खरेदी होईल.   
     
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कर्जे मंजूर होतील. आवक वाढेल.
 
मिथुन:- कुटुंबास वेळ द्यावा लागेल. डोळ्याचा त्रास जाणवेल. आर्थिक नियोजन कोलमडू देऊ नका. 
 
कर्क:- मन उदास राहू शकते. दाऊर्मीक कार्यात सहभागी व्हा. ध्यानधारणा करा.
 
सिंह:- आज गण गोंधळलेले राहू शकते. चुकीचे निर्णय होऊ शकतात. विनाकारण खर्चात वाढ संभवते. 
  
कन्या:- सौख्य लाभेल. ज्याची वाट बघत होतात ती संधी चालून येईल. मन प्रसन्न राहील. 
 
तुळ:- मानस्वास्थ्य लाभेल. आनंदी राहाल. कामात उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.
 
वृश्चिक:- दूर प्रवासाचे बेत आखाल. शुभ समाचार समजतील. शेअर्स मधून लाभ संभवतो.
 
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. दगदग वाढेल.
 
मकर:- शत्रू पराभूत होतील. राजकारणात यश मिळेल. दमदार वाटचाल कराल.
 
कुंभ:- उत्तम दिवस आहे. संधी सोडू नका. आर्थिक लाभ होणार आहेत.
 
मीन:- विनाकारण धाडस नको. विचारपूर्वक निर्णय घ्या. संततीशी संवाद साधा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.