आजचे राशिभविष्य गुरूवार, ३० सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस, अविधवा नवमी आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. मनःशांती लाभेल. आरोग्य संभाळा.   
     
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. मन आनंदी राहील.
 
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. काळजीपूर्वक नियोजन करा. चूका टाळा.
 
कर्क:- महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका.
 
सिंह:- उद्योग व्यापारात यश मिळेल. कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. 
  
कन्या:- वरिष्ठांची मर्जी संभाळा. दिवस संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. 
 
तुळ:- सौख्य लाभेल. राजकारण पासून दूर रहा. उच्च शिक्षणासाठी दूरचे प्रवास होतील.
 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घ्या.
 
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा.
 
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. वाहने जपून चालवा.
 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य मिळेल. सत्संग लाभेल.
 
मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. मात्र धावपळ वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.