आजचे राशिभविष्य मंगळवार, ७ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस, विनायकी चतुर्थी आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. अधिकारात वाढ होईल. मनासारखी बढती मिळेल.     
     
वृषभ:- अचानक धनलाभ होईल. अडचणी दूर होतिल. शेअर्स मधून लाभ होतील. 
 
मिथुन:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. कमी बोलणे हिताचे आहे. गैरसमज टाळा. 
 
कर्क:- कोणताही प्रसंग हाताळताना घाई नको. गैरसमज होऊ शकतात. व्यसने टाळा.
 
सिंह:- स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात वेगाने वाढ होईल. वर्चस्व गाजवाल.
  
कन्या:- धातू, जमीन यातील व्यावसायिकांना भरघोस यश मिळेल. येणी वसूल होतील. शुभ दिवस आहे.
 
तुळ:- स्पष्ट भूमिका घ्याल. कठोर बोल टाळावेत. तुटे पर्यंत ताणू नका.
 
वृश्चिक:- आर्थिक पाठबळ भक्कम लाभेल. भावंड मदत करतील. शत्रू पराभूत होतील.
 
धनु:- शब्दास जगावे लागेल. वकील व्यवसायास चांगला दिवस आहे. कोर्ट कामात यश मिळेल.
 
मकर:- मेहनत केल्यास उत्तम फळ मिळेल. राजकीय यश देणारा दिवस आहे. मन उत्साही राहील.
 
कुंभ:- प्रवासात काळजी घ्या. वाहने जपून चालवा. खर्चात टाकणारा दिवस आहे.  
 
मीन:- तुमचा दबदबा वाढेल. मनासारखी कामे पार पडतील. महत्वाचे करार पूर्ण करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.