आजचे राशिभविष्य मंगळवार,२५ जानेवारी २०२२ 

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण सप्तमी/अष्टमी. हेमंत ऋतू उत्तरायण,
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज क्षय दिन आहे.”
चंद्र नक्षत्र – चित्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. प्रेमात यश मिळेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.  
 
वृषभ:- मनासारखी कामे होतील. बढती बदलीचे योग येतील. अवास्तव खर्च संभवतो.
 
मिथुन:- भलते धाडस कराल. जोडीदाराला समजून घ्या. प्रवासात काळजी घ्या. 
 
कर्क:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शेती आणि जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल.
 
सिंह:- उत्तम दिवस आहे. मात्र प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. अति काटकसर नको. जोडीदार उत्तम साथ देईल. मोलाचा सल्ला मिळेल.
  
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकणारे आहे. शगंबदास मान मिळेल. कुटुंब खुश राहतील.
 
तुळ:-  घरात कुरबुरी होऊ शकतात. मतभेद संभवतात. भावंड मदत करतील. संतती कडून शुभ समाचार येतील.
 
वृश्चिक:- कसोटीचा काळ आहे. मन अस्थिर राहील. प्रवास मात्र कार्यसाधक होतील.
 
धनु:- अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.  
 
मकर:- कामाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात. प्रवासात त्रास संभवतो. गैरसमज होऊ देऊ नका.  
 
कुंभ:- अकल्पित लाभ होतील. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखे मिळतील. दरारा वाढेल.
 
मीन:- फारशी अनुकूलता नाही. हळूहळू प्रगती होईल. आरोग्य सांभाळा. मात्र घाबरून जाऊ नका. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.