आजचे राशिभविष्य मंगळवार, १६ नोव्हेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
कार्तिक, शुक्ल, द्वादशी, दक्षिणायन, शरद ऋतू. प्लवनाम संवत्सर.  
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
आज उत्तम दिवस, भौम प्रदोष आहे.
चंद्र नक्षत्र – रेवती   (रात्री ८.१४ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.      
     
वृषभ:- संवाद कौशल्य कामी येईल. लाभदायक दिवस आहे. प्रवासात फायदा होईल. 
 
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती घडेल. नवीन ओळखी होतील. उत्साह वाढेल.
 
कर्क:- कामे रेंगाळतील. सरकारी कामातून मानसिक त्रास जाणवेल.  
 
सिंह:- लाभाचा दिवस आहे मात्र आरोग्याच्या तक्रारी चालूच राहतील. 
  
कन्या:- स्त्रियांकडून लाभ संभवतो. स्पर्धेत यश मिळेल. वाटचाल प्रगतीकडे होईल. 
 
तुळ:- तुमच्या विशिष्ट स्थानाचा लाभ होईल. अधिकार गाजवाल. 
 
वृश्चिक:- सौख्य लाभेल. यश मिळेल. प्रगती होईल.
 
धनु:- वास्तूत बदल कराल. जुने काहीतरी सापडेल.  
 
मकर:- राजकीय क्षेत्रातून लाभ होतील. मान सन्मान मिळतील. वक्तृत्व बहरेल.
 
कुंभ:- आर्थिक आवक आणि जावक चांगली राहील. समाधान मिळेल.   
 
मीन:- काहीसे बंधन जाणवेल. कामाला मर्यादा येतील. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.