आजचे राशिभविष्य मंगळवार, १९ ऑक्टोबर २०२१

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला चांगला दिवस आहे, *कोजागिरी पौर्णिमा*”
अश्विन, शुक्लपक्ष, चतुर्दशी (संध्याकाळी ७.०४ पर्यंत), नंतर पौर्णिमा, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (दुपारी १२.१२ पर्यंत) चंद्र नक्षत्र : मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विनाकारण वाद विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ संभवते.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात. वरीष्ठनाची मर्जी सांभाळा. व्यवसायात मर्यादित यश मिळेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आप्तांची भेट होईले. कुटुंबाच्या अपेक्षा वाढतील. त्याच्या पूर्तीसाठी मेहनत करावी लागेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. महत्वाचे करार आज नकोत. मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात विनाकारण वाद विवाद टाळा. क्रोध आवरा. हाताखाली काम करणारे त्रास देतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. व्यवहार वाढेल. उलाढाल चांगली होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवासात अडचणी संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) स्वप्नांना काही काळ द्यावा लागेल. वाट बघावी लागेल. संयम सोडू नका.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढेल. अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कमी बोलणे हिताचे आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. शब्द देताना काळजी घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आध्यत्मिक लाभ होतील. खोल विचार कराल. मनाचा तळ जाणून घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.