आजचे राशिभविष्य मंगळवार, ५ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना
“आज वर्ज्य दिवस, चतुर्दशी श्राद्ध आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक दिवस आहे. व्यवसायात दबदबा राहील. प्रगतीची घोडदौड चालू राहील.      
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अडचणी वाढवणारा दिवस आहे. कामात अडथळे येतील. आज महत्वाचे करार नकोत.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. आरोग्य प्रश्न निर्माण होऊ शकतात. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. आनंदी कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होणार आहे. अनामिक भीती दाटून येईल. मन अस्वस्थ राहू शकते.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वेगळी जबाबदारी शिरावर येईल. बदल्या होतील. संध्याकाळ आनंदाची. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. संयम ठेवा. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ वाया घालवू नका.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मानंद मिळेल. सौख्य लाभेल. सत्संग लाभेल. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नात्यातून सहयोग मिळेल. येणी वसूल होतील. पित्याकडून मदत मिळेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पीडा दायक दिवस आहे. विनाकारण वाद होतील. मन स्थिर ठेवा.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. प्रेमात यश मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.