आजचे राशिभविष्य बुधवार, ५ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल तृतीया, उत्तरायण हेमंत ऋतू,
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्र नक्षत्र – श्रवण/ धनिष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- दिवस मजेत जाईल. कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण असेल.
वृषभ:- गूढ स्वप्ने पडतील. अज्ञात व्यक्तीकडून लाभ होईल. सूचक घटना घडतील.
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल मात्र लवकरच परिस्थिती बदलेल. उपासना लाभदायक ठरेल.
कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. विवाहित व्यक्तींना दिवस आनंदाचा जाईल.
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. नवीन कामे येतील. मन प्रसन्न राहील.
कन्या:- मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल. नवीन कल्पना सुचतील.
तुळ:- तब्येत सांभाळा. शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे.
वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक आवक चांगली राहील.
धनु:- खर्चात वाढ होईल मात्र काळजी नको. व्यवसायवृद्धी होईल. कला प्रांतात सहभागी व्हाल.
मकर:- मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:- संवेदनशीलता वाढेल. भावनांचा कल्लोळ होईल. आत्ममग्न व्हाल.
मीन:- आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  808752052

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.